Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
loksabha Election - येत्या ४ जून ला देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून तत्पूर्वी इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी गैरहजर राहतील. ...
Ajit Pawar News: आगामी काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, अजित पवार यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...
Fact Check : सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो 'अबकी बार 400 पार' म्हणतो. घोषणाबाजीमुळे तो मानसिकरित्या आजारी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. ...
Lok Sabha Election 2024 And Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील 80 पैकी 80 जागा जिंकण्याचा दावा भारतीय जनता पक्ष करत आहे. निवडणुकीनंतर पक्ष योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवेल, असे विरोधकांचं म्हणणं आहे. ...