Lok Sabha Election 2024 Result , मराठी बातम्याFOLLOW
Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
Fact Check : ओडिशातील शपथविधी समारंभात राष्ट्रगीत संपण्यापूर्वीच मोदी खुर्चीवर बसले होते का? असा दावा करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा दावा दिशाभूल करणारा आहे. ...
Lok Sabha Election 2024 Result: तूर्तास महाराष्ट्राचे दिल्लीतील वजन कमी झाले आहेच; पण बदलत्या परिस्थितीत राज्याला योग्य वाटा मिळावा, यासाठी ‘दबाव’ उपयोगी पडेल! ...
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हचा अर्थात अपप्रचाराचा मुकाबला करण्यात कमी पडलो; पण अपप्रचार एकदाच चालतो, तो वारंवार कामी येत नाही. लोकसभेच्या निकालानंतर भाजप उसळी मारून पुन्हा विजयी होईल. अपप्रचाराच्या विपरीत परिस्थितीतही भाजपने आपले ...
BJP MLA Meeting : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे चिंतन-मंथन करण्यासाठी प्रदेश भाजपच्या एकाच दिवशी चार बैठका शुक्रवारी मुंबईत होणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेतील केवळ मराठा आमदारांच्या बैठकीचाही त्यात समावेश आहे. ...
Wayanad Lok Sabha By Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाडमधून विजयी झाले होते. नियमांनुसार त्यांना एक जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार राहुल हे रायबरेलीचे खास ...