लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदौर

इंदौर

Indore-pc, Latest Marathi News

Kaalicharan : कालीचरणच्या समर्थनार्थ बजरंग सेना रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला - Marathi News | In support of Kalicharan, Banjarang Dal burnt the statue of Chief Minister bhupesh baghel on the road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kaalicharan : कालीचरणच्या समर्थनार्थ बजरंग सेना रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

Kaalicharan : मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये गोरक्षण संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी कालीचरण महाराजाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत छत्तीसगढ सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. ...

साध्वीकडील सामानात गुरूंची कवटी, अस्थी - Marathi News | Guru's skull, bones in sadhvi's belongings pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वीकडील सामानात गुरूंची कवटी, अस्थी

साध्वी योगमाता धार्मिक शहर उज्जैनमधील एका आश्रमातील असून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने जाण्यासाठी त्या येथील विमानतळावर आल्या होत्या. ...

रतलाम-खंडवा-अकोला रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विघ्न - Marathi News | Another disruption in Ratlam-Khandwa-Akola railway connectivity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रतलाम-खंडवा-अकोला रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विघ्न

Another disruption in Ratlam-Khandwa-Akola railway connectivity : निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेजचे काम थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे. ...

रक्षाबंधन दिवशी बांगड्या विकणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला मारहाणीचा Video व्हायरल; गुन्हा दाखल - Marathi News | Madhya Pradesh Video viral on social media of beating a man who came to sell bangles In Indore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रक्षाबंधन दिवशी बांगड्या विकणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला मारहाणीचा Video व्हायरल; गुन्हा दाखल

रक्षाबंधनच्या दिवशी बांगड्या विकणाऱ्या एका मुस्लीम विक्रेत्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ...

पिंपरी चिंचवड शहराचे हित होते तर इंदौर दौरा छुप्या पद्धतीने का केला? शिवसेनेचा सवाल  - Marathi News | why did you visit Indore secretly? Shiv Sena's question | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहराचे हित होते तर इंदौर दौरा छुप्या पद्धतीने का केला? शिवसेनेचा सवाल 

दौऱ्यामागे कोट्यवधी रुपयांचे डस्टबिन वाटण्याचे षडयंत्र : शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची टीका ...

पिंपरी महापालिकेच्या तीन प्रभागात स्वच्छतेचा 'इंदौर पॅटर्न' राबविला जाणार  - Marathi News | Indore pattern of cleanliness will be implemented in three wards of Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या तीन प्रभागात स्वच्छतेचा 'इंदौर पॅटर्न' राबविला जाणार 

इंदौर येथील 'बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स' या संस्थेस कचरा विलगीकरणाच्या कामकाजासाठी प्रायोगिक तत्वावर नेमण्यात येणार... ...

कोरोना लशीला घाबरू नका, यमही घेतोय | ‘Yamraj’ gets vaccinated for COVID-19 | India News - Marathi News | Don't be afraid of Corona Lashi ‘Yamraj’ gets vaccinated for COVID-19 | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लशीला घाबरू नका, यमही घेतोय | ‘Yamraj’ gets vaccinated for COVID-19 | India News

...

कॉम्प्युटर बाबांच्या आश्रमावर बुलडोझर, कारवाईनंतर काँग्रेसचा संताप  - Marathi News | Bulldozer on Computer Baba's ashram, Congress angry after action digvijay singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉम्प्युटर बाबांच्या आश्रमावर बुलडोझर, कारवाईनंतर काँग्रेसचा संताप 

इंदौरच्या कॉम्प्युटर बाबांच्या आश्रमावरील कारवाईचा काँग्रेसने विरोध केला आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपावर आरोप करताना, सुडाच्या भावनेतूनच ही कारवाई करण्यात आल्याचं म्हटलंय ...