Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या FOLLOW Ganesh mahotsav, Latest Marathi News Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates Read More
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पूरक माहिती देणारी पुस्तिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी प्रकाशित करण्यात येते. ...
नियोजन समितीच्या नुतन सभागृहात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची आढावा बैठक झाली. ...
पंधरा सप्टेंबरला नवीन अध्यक्षाची नियुक्ती होणार - हेमंत रासनेंची घोषणा ...
सर्व मंडळांना एकदम पाच वर्षांसाठी विनाशुल्क परवाने ...
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे गृहीत धरून मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. ...
दिवाळीनंतर निवडणूक होणार या अपेक्षेने गणेशोत्सवासाठी इच्छुकांनी आपले हात सैल सोडले होते, पण निवडणुक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. ...
विसर्जनस्थळाची माहिती दिल्यावरच मिळणार मंडळांना परवानगी ...
पनवेलच्या युसूफ मेहरअली सेंटरमध्ये तयार केल्या गणेशमूर्ती ...