Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
भाजपचे गटनेते निखिल चिद्दरवार यांनी सत्ताधारी विकासाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पावरून विशेष सभेत गरमागरम चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांनी कोट्यवधींचे शिलकीचे अंदाजपत्रक असताना शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस ...
येत्या आर्थिक वर्षात ५७६ कोटी रुपयांचा आर्थिक ताळेबंद बांधत शनिवारी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. येत्या वर्षात कोणत्याही करांमध्ये वाढ करण्यात आली नसली तर मिळालेल्या उत्पन्नातून शिक्षण, आरोग्य, क्रीडा या घटकांबरोबरच पर्यटनविकासाची कामे ...
वर्धा नगर परिषदेचे सन २०१९-२० चे सुधारीत व सन २०२०-२१ चे प्रस्तावित अर्थसंकल्प अंदाजपत्रक मंजुरीसाठी न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात गुरूवारी विशेष सभा पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकुर, न.प.चे मुख्याधिकारी प ...
गडचिरोली शहरात नगर परिषदेमार्फत नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जाते. प्रत्येक नळ जोडधारकाकडून नगर परिषद दीड हजार रुपये प्रती वर्ष कर गोळा करणार आहे. २०२०-२१ या वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून १ कोटी ४६ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. पाणीपुरवठ्यावर व ...