भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतील ईव्हीएम मशिनमध्ये आलेला बिघाड लक्षात घेता निवडणूक विभागाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विशेष काळजी घेतली होती. मात्र यानंतरही मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील १७ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन बंद पडल्याने निवडणू ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी चेकपोस्ट, तसेच स्थिर संरक्षण पथके नेमण्यात आली आहेत. त्याअंतर्गत जिल्हा सीमेवरील खरबी (नाका) येथे वाहणाची कसून चौकशी, तसेच संशयीत वाहनांची विशेष तपासणी करण्यात य ...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघातील १८ लाख ८ हजार ९४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान गुरूवारी (दि.११) घेण्यात येणार आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील एकूण २ हजार १८४ मतदान केंद्रावरुन १८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती करण्यासाठी हावडा येथून ८ एप्रिलला प्रारंभ झालेल्या हावडा-अदी एक्स्प्रेसचे मंगळवारी (दि.९) साय ...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघातील १८ लाख ८ हजार ९४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदार राजा सज्ज झाला असून निवडणुकीसाठी प्रशासनाने सुध्दा संपूर्ण प्रक्रि ...
निवडणूक आयोगाने उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी २९ मार्च ते ९ एप्रिलच्या सायंकाळपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. येथूनच खऱ्याअर्थाने मूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन दिवसातच खरा कस लागणार आहे. ...
मतदान आपला अधिकार तर आहेच त्याही पेक्षा कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे, असे आवाहन निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी केले. मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात आज रॅली काढण्यात आली. ...