Amravati Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
आघाडीला विदर्भात काही प्रमाणात दिलासा मिळताना दिसत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर असताना आता अभिनेत्री आणि राजकारणात दाखल झालेल्या आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना खासदार आनंदरावर अडसूळ यांचा मार्ग ...
अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र मुख्य लढत ही महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये आहे. ...
लोकसभा मतदासंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झालेली आहे. यावेळी २० टेबल राहण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने व्हावी, यासाठी मतमोजणीसाठीचे मनुष्यबळदेखील रॅण्डमायझेशन पद्धतीने नियुक्त क ...
यशोमती ठाकूर यांना निवडणुकीत पराजित करण्यासाठी आखल्या जाणाऱ्या षड्यंत्राच्या व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि काँग्रेसचे नेता तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे त्यात ...
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांचा निवडणूक खर्च सुरू झाला अन् यावर इलेक्शन एक्सपेंडिचर टीमच्या पाच पथकांचे निरीक्षण सुरू झाले. या २१ दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी प्रचारात कोटीची उड्डाणे केलीत; खर्च मात्र सर्वाधिक १८ लाखांपर्य$ंतच दाखविण्या ...
निवडणूक प्रक्रिया राबविणे हे मोठ्या जोखमीचे काम समजले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपासून रात्रंदिवस राबत आहेत. १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांत जिल्ह्याच्या निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय ज ...