विदुला देतेय आता फिटनेस आणि अभ्यासाला पूर्ण वेळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 01:49 PM2021-06-07T13:49:57+5:302021-06-07T13:58:29+5:30

Vidula Chougule - एप्रिलच्या प्रारंभीच जीव झाला येडापिसा मालिका संपली अन् सिद्धीची भूमिका साकारलेली कोल्हापूरची विदुला चौगुले बारावीच्या अभ्यासात मग्न झाली. कोरोनाचा लॉकडाऊन तिच्यासाठी फायद्याचाच ठरतोय.

Vidula now gives full time to fitness and study | विदुला देतेय आता फिटनेस आणि अभ्यासाला पूर्ण वेळ 

विदुला देतेय आता फिटनेस आणि अभ्यासाला पूर्ण वेळ 

Next
ठळक मुद्देविदुला देतेय आता फिटनेस आणि अभ्यासाला पूर्ण वेळ घरातल्यांसोबत एन्जॉय करीत आहे वेळ 

एप्रिलच्या प्रारंभीच जीव झाला येडापिसा मालिका संपली अन् सिद्धीची भूमिका साकारलेली कोल्हापूरची विदुला चौगुले बारावीच्या अभ्यासात मग्न झाली. कोरोनाचा लॉकडाऊन तिच्यासाठी फायद्याचाच ठरतोय.इन्स्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोअर्स असलेली विदुला आता पूर्ण वेळ फिटनेस आणि अभ्यासाला देतेय. ती घरातल्यांसोबत एन्जॉयदेखील करीत आहे.

आई-वडील माझ्यावर खूपच खूश असल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे. असे असले तरी ती जीव झाला येडापिसाच्या शूटिंग टीमला चांगलीच मिस करतेय. शूटिंगच्या निमित्ताने एक वेगळी फॅमिली तयार झाल्याचे सांगून तेथील सदस्यांसह कौटुंबिक आनंद घेतल्याचे ती सांगते.

Web Title: Vidula now gives full time to fitness and study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app