करिश्मा तन्ना टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक आहे. इन्स्टाग्रामवर करिश्मा भलतीच पॉप्युलर आहे. इन्स्टाग्रामवर तिला 4.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.


लॉकडाऊनमध्ये ही ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर नजर टाकली तर त्याल ग्लॅमरस, बोल्ड आणि हॉट फोटोंनी धुमाकाळ घातलेला दिसतो. करिश्मा बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बोल्डनेसच्या बाबती टक्कर देते.   

2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत असून करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे', 'देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' 'जोर का झटका', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल', 'बिग बॉस 8', 'नच बलिए 7' आणि 'फियर फॅक्टर : खतरों के खिलडी' मध्येही दिसली आहे. 

तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. 'कयामत की रात'मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. र रणबीर कपूरच्या 'संजू'मध्ये तिला संधी मिळाली.या सिनेमात देखील तिने केलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karishma tanna sizzling instagram photos gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.