सोनपरीमधील फ्रूटी आता दिसते अशी, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 06:00 AM2021-06-21T06:00:00+5:302021-06-21T06:00:02+5:30

नव्वदीच्या दशकात सोनपरी ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील फ्रूटी ही आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे.

Frutti from Sonpari looks like now, see her photos | सोनपरीमधील फ्रूटी आता दिसते अशी, पाहा तिचे फोटो

सोनपरीमधील फ्रूटी आता दिसते अशी, पाहा तिचे फोटो

Next
ठळक मुद्देतन्वी आता खूपच ग्लॅमरस दिसत असून तिला ओळखणे देखील कठीण जात आहे.

नव्वदच्या दशकात लहान मुलांसाठी बऱ्याच मालिका प्रसारीत होत होत्या. या मालिकांनी बच्चे कंपनीच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या मालिका आजही ज्यांनी पाहिल्या होत्या त्यांच्या लक्षात आहेत. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले बालकलाकार आता मोठे झाले आहेत.

नव्वदीच्या दशकात सोनपरी ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील फ्रूटी ही आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेत परीची भूमिका मृणाल कुलकर्णीने साकारली होती आणि फ्रुटीची भूमिका साकारली होती बालकलाकार तन्वी हेगडे हिने. तन्वी आता मोठी झाली असून तिने मराठी चित्रपटात काम केलं आहे. प्रेम योगायोग या चित्रपटात ती झळकली होती.

तन्वी आता खूपच ग्लॅमरस दिसत असून तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. तिने केसाची हेअर स्टाईल देखील बदलली असून ती या लूकमध्ये देखील खूप छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Frutti from Sonpari looks like now, see her photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app