Next

मी फक्त नेत्याची पत्नी नाही तर व्यक्ती सुद्धा आहे | Amruta Fadnavis talks on her song, life & more

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:09 PM2021-09-11T12:09:32+5:302021-09-11T12:09:43+5:30

गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि घरोघरी बापाच्या आगमनही झाले आहे. गणेशोत्सवाचे निमित्त साधून आज आपण गप्पा मारणार आहोत अमृता फडणवीस याच्याशी.