रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

Updated:November 24, 2025 19:45 IST2025-11-23T08:13:25+5:302025-11-24T19:45:22+5:30

Weight Loss Tips :  स्वयंपाकात तेलाचा किंवा तुपाचा मर्यादित ठेवा. तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा.

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

वजन (Weight Loss) कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात काही सोपे बदल केल्यास तुमचं काम सोपं होऊ शकतं. आहारात डाळी, कडधान्ये, पनीर, दही यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रथिनांमुळे पोट जास्त काळ भरल्यासारखं वाटतं. (Make These Changes In Your Lunch Weight Will Loose Faster)

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

जेवणात भरपूर प्रमाणात काकडी, टोमॅटो, कांदा यांसारखे सॅलेड आणि हिरव्या पालेभाज्या असाव्यात. यात कॅलरीज कमी आणि फायबर्स जास्त असतात.

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

संपूर्ण धान्य जसं की ब्राऊन राईस, बाजरी, ज्वारी किंवा ओट्स या पदार्थांचा आहारात समावेश करा हे पचनास मदत करतात आणि भूक नियंत्रणात ठेवतात.

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

स्वयंपाकात तेलाचा किंवा तुपाचा मर्यादित ठेवा. तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा.

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

भात किंवा चपातीची संख्या कमी करा त्याऐवजी भाज्या व प्रथिनांचे प्रमाण वाढवा.

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

साखर नसलेले लिंबूपाणी, ताक किंवा साधे पाणी प्या, कोल्ड्रिक्स किंवा गोड ज्यूस पिणं टाळा.

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

तुमच्या जेवणाच्या थाळीचा आकार कमी करा. हळू हळू खाल्ल्यास पोट लवकर भरल्याची जाणीव होते.

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

दुपारच्या जेवणात हेवी पदार्थ न घेता कमी तेलकट पण पोटभरीच्या पदार्थांचा समावेश करा.

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

दुपारच्या जेवणानंतर लगेच गोड पदार्थ किंवा जंक फूड खाणं टाळा.

रोजच्या दुपारच्या जेवणात 'हे' बदल करा; वजन इतकं पटकन कमी होईल की लोक विचारतील सिक्रेट

दररोज एकाचवेळी दुपारचे जेवण जेवा. जेवणापूर्वी आणि जेवणादरम्यान पुरेसं पाणी प्या.