Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

Published:October 1, 2021 12:19 PM2021-10-01T12:19:23+5:302021-10-01T13:01:06+5:30

Rubina dilaik : याआधीसुद्धा रूबीनानं अनेकदा आपले बिकनीतील फोटो शेअर केले होते. आता कामातून ब्रेक घेऊन रूबीना पती अभिनवसह क्वालिटी टाईम घालवत आहे.

Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

रूबीना दिलैक सध्या मालदिवमध्ये आपला पती अभिनव शुक्लासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदिव ट्रिपवर असताना रूबीना आपले सुंदर, ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. रूबीनानं आता रेड बिकनीतील आपले फोटो पोस्ट केले आहेत.

Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

या फोटोंमध्ये रूबीनाचा सिजलिंग अवतार दिसून येत आहे. रेड बिकनीमध्ये रूबीना स्टंनिंग दिसून येतेय. समुद्र किनारी इन्जॉय करत असताना रूबिनानं आपले कँडीड फोटो शेअर केले आहेत.

Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

रूबीना दिलैक रेड बिकनी, सनग्लासेस, स्कार्फमध्ये दिसून आली असून तिनं आपले केस वर बांधले आहेत. स्टेंटमेंट चोकरपीस तिनं घातलाय. विशेष म्हणजे रूबीना या फोटोंमध्ये नो मेकअप लूकमध्ये दिसून येत आहे.

Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

हे फोटो शेअर करताना रूबीनानं लिहिले की, अशी लंच डेट आधी कधीच नाही झाली.

Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

सुंदर नजारा आणि बेटांवर फक्त आम्ही दोघंच. रूबीनाचे हे स्टनिंग फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहेत.

Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

रूबीनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी इमोजीसचा वर्षाव केला आहे.

Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

रूबीनाची मैत्रिण सृष्टी रोडेनं अभिनेत्रीच्या या फोटोवर फायर इमोजी शेअर केली आहे.

Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

याआधीसुद्धा रूबीनानं अनेकदा आपले बिकनीतील फोटो शेअर केले होते. आताही कामातून ब्रेक घेऊन रूबीना पती अभिनवसह क्वालिटी टाईम घालवत आहे.

Rubina dilaik : मालदिवमध्ये समोर आला रूबीना दिलैकचा बोल्ड अवतार; लाल बिकनीत समुद्र किनारी करतेय इन्जॉय

(Image Credit-Rubina dilaik)