आवडता भात-बटाटे कितीही खा-वजन वाढणार नाही, आहरातज्ज्ञांनी सांगितली १ सोपी युक्ती

Updated:May 20, 2024 16:05 IST2024-05-19T18:49:51+5:302024-05-20T16:05:23+5:30

Healthy Way Of Eat Rice And Potatoes : प्रसिद्ध आहारातज्ज्ञ रिद्धीमा बत्रा सांगतात की स्टार्चयुक्त पदार्थ कमीत कमी २४ तासांसाठी रेफ्रिजरेट केले तर स्टार्चच्या प्रॉपर्टीज बदलून रेसिस्ंटटमध्ये बदलतात.

आवडता भात-बटाटे कितीही खा-वजन वाढणार नाही, आहरातज्ज्ञांनी सांगितली १ सोपी युक्ती

भात आणि तांदूळ हे असे पदार्थ आहे जे आपल्या रोजच्या आहाराचा एक भाग आहेत. भात खाल्ल्याने जास्तवेळ पोट भरल्यासारखं वाटतं. याच्या मदतीने तुम्ही काही टेस्टी रेसिपीजही ट्राय करू शकता. लोक अनेकदा जेवणं सोडतात पण स्टार्चने परिपूर्ण असते. ज्यामुळे वजन वाढू शकते.

आवडता भात-बटाटे कितीही खा-वजन वाढणार नाही, आहरातज्ज्ञांनी सांगितली १ सोपी युक्ती

स्टार्चयुक्त फुड्सच्या सेवनाने ब्लड शुगल लेव्हल वाढू शकते. काही फूड्सच्या मदतीने तुम्ही स्टार्चचा प्रभाव कमी करू शकता. म्हणजे स्टार्चयुक्त पदार्थांचे सेवन करूनही तुम्ही फिट मेंटेन राहाल.

आवडता भात-बटाटे कितीही खा-वजन वाढणार नाही, आहरातज्ज्ञांनी सांगितली १ सोपी युक्ती

प्रसिद्ध आहारातज्ज्ञ रिद्धीमा बत्रा सांगतात की स्टार्चयुक्त पदार्थ कमीत कमी २४ तासांसाठी रेफ्रिजरेट केले तर स्टार्चच्या प्रॉपर्टीज बदलून रेसिस्ंटटमध्ये बदलतात. जे आतड्यांसाठी हेल्दी असते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढण्यासही मदत होते.

आवडता भात-बटाटे कितीही खा-वजन वाढणार नाही, आहरातज्ज्ञांनी सांगितली १ सोपी युक्ती

रेसिस्टेंस स्टार्च तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. ब्लड शुगल लेव्हल स्पाईक होण्यापासून वाचता येते. ज्यामुळे इंसुलिन सेंसिटिव्हीटी वाढते. ज्यामुळ पोट भरलेलं राहतं वारंवार भूकही लागत नाही कोलन कॅन्सर आणि आयबीएस यांसारखे आजार दूर होण्यास मदत होते.

आवडता भात-बटाटे कितीही खा-वजन वाढणार नाही, आहरातज्ज्ञांनी सांगितली १ सोपी युक्ती

एक दिवसआधी तांदूळ किंवा बटाटा शिजवून फ्रिजमध्ये ठेवा त्यानंतर याचा वापर करा. तुम्ही पास्ता, केळी, स्टार्ची फूडचा समावेश आहारात करू शकता. असं केल्याने साईड इफेक्टस रोखतात येतात.

आवडता भात-बटाटे कितीही खा-वजन वाढणार नाही, आहरातज्ज्ञांनी सांगितली १ सोपी युक्ती

हेल्थसाठीही फायदेशीर ठरते. ही ट्रिक एखाद्या गेम चेंजरप्रमाणे काम करेल हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

आवडता भात-बटाटे कितीही खा-वजन वाढणार नाही, आहरातज्ज्ञांनी सांगितली १ सोपी युक्ती

(Image Credit- Social Media)