वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

Updated:May 26, 2025 16:52 IST2025-05-26T16:46:46+5:302025-05-26T16:52:08+5:30

वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

वजन कमी करण्यासाठी ६-६-६ हा वॉकिंग फॉर्म्युला सध्या खूप ट्रेडिंग आहे.(6-6-6 walking method for weight loss)

वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

वाढतं वजन कमी करण्यासाठी नियमितपणे वॉकिंग करणे हा एक चांगला पर्याय आहे, हे आपल्याला माहिती आहे (how to walk for fast weight loss?). पण आता नुसतंच वॉकिंग करण्यापेक्षा ६- ६- ६ या पद्धतीने वॉकिंग करा आणि वजन घटवा असं तज्ज्ञ सांगत आहेत.(6-6-6 walking trick for reducing belly fat)

वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

हा फॉर्म्युला नेमका काय आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होत जातो ते पाहूया..

वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

या वेटलॉस पद्धतीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर प्रत्येकवेळी फक्त ६ मिनिटांसाठी brisk walking करा. यामध्ये तुमच्या चालण्याची स्पीड अशी हवी की त्या ६ मिनिटांत तुमची २००० पावलं चालून व्हायला हवी.

वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

जेवण झाल्यानंतर लगेच चालू नका. अर्ध्या तासाचा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर चाला. काही जणांना व्यायाम करण्यासाठी किंवा वॉकिंगला जाण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. ते लोक अशा पद्धतीने दिवसभरातून ३ वेळा ६- ६- ६ मिनिटांचा वेळ नक्कीच काढू शकतात. यासाठी तुम्ही घरातल्या घरात, ऑफिसमध्येही चालू शकता. किंवा पायऱ्या चढणे- उतरणे अशा पद्धतीनेही करू शकता.

वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

या पद्धतीने वॉकिंग केल्यास पचनक्रिया, चयापचय क्रिया अधिक चांगली होते. त्यामुळे आपाेआपच वजन कमी होण्यास, शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

या पद्धतीने वॉकिंग केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासही मदत होते. त्यामुळे मधुमेह आणि प्री- डायबिटीक स्टेजमध्ये असणाऱ्या लोकांना त्याचा विशेष फायदा होतो.