Vat Purnima 2025 Saree: नव्याकोऱ्या साडीची मोडा वटपौर्णिमेला घडी, पाहा लेटेस्ट सुंदर साड्या! दिसाल नव्या नवरीसारख्या देखण्या

Updated:June 5, 2025 18:41 IST2025-06-05T18:39:43+5:302025-06-05T18:41:43+5:30

Vat Purnima 2025 Traditional Look Saree Ideas: Bridal style saree for Vat Savitri puja: वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या रंगाच्या आणि पॅटर्नच्या साड्या नक्की ट्राय करुन पाहा.

Vat Purnima 2025 Saree: नव्याकोऱ्या साडीची मोडा वटपौर्णिमेला घडी, पाहा लेटेस्ट सुंदर साड्या! दिसाल नव्या नवरीसारख्या देखण्या

महाराष्ट्रातील अनेक भागात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी वटपौर्णिमेचा व्रत केला जातो. यादिवशी स्त्रिया सांजश्रृंगार करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. (Vat Purnima 2025 saree looks like bridal)

Vat Purnima 2025 Saree: नव्याकोऱ्या साडीची मोडा वटपौर्णिमेला घडी, पाहा लेटेस्ट सुंदर साड्या! दिसाल नव्या नवरीसारख्या देखण्या

वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या रंगाच्या आणि पॅटर्नच्या साड्या नक्की ट्राय करुन पाहा. (Bridal style saree for Vat Savitri puja)

Vat Purnima 2025 Saree: नव्याकोऱ्या साडीची मोडा वटपौर्णिमेला घडी, पाहा लेटेस्ट सुंदर साड्या! दिसाल नव्या नवरीसारख्या देखण्या

लाल रंगाची बनारसी रेशमी किंवा कांजीवरम रेशमी कापडाची साडी आपण नेसू शकतो. यावर आपण विविध ज्वेलरी देखील घालू शकतो.

Vat Purnima 2025 Saree: नव्याकोऱ्या साडीची मोडा वटपौर्णिमेला घडी, पाहा लेटेस्ट सुंदर साड्या! दिसाल नव्या नवरीसारख्या देखण्या

चंदेरी प्रिंटेड साडी आपल्या सौंदर्यात भर घालेल. ही साडी पारंपरिक पद्धतीची असल्यामुळे आपल्यावर शोभून दिसेल.

Vat Purnima 2025 Saree: नव्याकोऱ्या साडीची मोडा वटपौर्णिमेला घडी, पाहा लेटेस्ट सुंदर साड्या! दिसाल नव्या नवरीसारख्या देखण्या

पैठणी साडी नेसणार असाल तर यामध्ये विविध प्रकार पाहायला मिळतील. यात आपल्याला जरीची, बॉर्डरची साडी उपलब्ध आहे.

Vat Purnima 2025 Saree: नव्याकोऱ्या साडीची मोडा वटपौर्णिमेला घडी, पाहा लेटेस्ट सुंदर साड्या! दिसाल नव्या नवरीसारख्या देखण्या

गोल्डन रंगाची साडी आपल्याला आकर्षक लूक देईल. यावर आपण त्याला शोभतील अशी ज्वेलरी परिधान करु शकतो.

Vat Purnima 2025 Saree: नव्याकोऱ्या साडीची मोडा वटपौर्णिमेला घडी, पाहा लेटेस्ट सुंदर साड्या! दिसाल नव्या नवरीसारख्या देखण्या

शिफॉन साडीमध्ये आपण अधिक स्टायलिश आणि कूल दिसू. याचे फॅब्रिक चांगले असल्यामुळे आपल्या स्टाईलमध्ये अधिक भर पडेल.