'रंग माझा वेगळा' मालिकेतील रेश्मा शिंदेचा ग्लॅमरस अंदाज पाहून पडाल तिच्या प्रेमात,SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:06 PM2021-07-21T15:06:41+5:302021-07-21T15:14:12+5:30

'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपा म्हणजे रेश्मा शिंदेला एक वेगळी ओळख मिळाली. याच मालिकेतून रेश्मा आज घराघरात पोहचली आहे. तिच्या अभिनयाने तिने रसिकांची मनं जिंकली आहेत.

मालिकेत दीपा भूमिकेत तिचा साधारण अंदाज पाहायला मिळतो.

इतकेच काय तर रंगही तिचा सावळाच दाखवण्यात आला आहे.

या भूमिकेसाठी प्रचंड मेकअप तिला करावा लागतो.

मेकअपमुळे तिचा रंग सावळा आपल्याला टीव्हीवर दिसतो.

रिअल लाइफमध्येही दीपा अर्थात रेश्मा तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.

ऑनस्क्रीन अतिशय साधारण दिसणारी रेश्मा रिअल लाईफमध्ये मात्र प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या स्टायलिश लूक पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.

तिचा ग्लॅमरस लूक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असून त्यावर लाइक्सचा पाऊस पडू लागला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!