असे फोटो काढून काय साध्य केले,टॉपलेस फोटोजमुळे जबरदस्त ट्रोल झाली दिव्या अग्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 04:07 PM2021-02-27T16:07:25+5:302021-02-27T16:15:09+5:30

दिव्या अग्रवालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोत ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. यामध्ये ती टॉपलेस असून तिने फुलांचा गुच्छाने स्वत:चे शरीर झाकले आहे.

हा फोटो खूपच हॉट असल्याच्या कमेंट्स अनेक चाहत्यांनी केल्यात.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे.

एकीकडे तिच्या या धाडसाचे चाहते कौतुक करत आहेत तर दुसरीकडे ट्रोलर्सकडून तिची खिल्ली उडवली जात आहे.

अशा ट्रोलर्सला फारसं महत्व देत नाही हे या पूर्वीही दिसून आलं आहे.

ट्रोल करणा-यांचे कमेंटसचे स्क्रीनशॉट तिने तिच्या इन्स्टावर शेअर करत लोकांची मानसिकता बघा अशा शब्दांत त्यांना सुनावले आहे.

अनेकांनी तिचे हे फोटो पाहून नाराजी व्यक्त केली आहे.

फक्त फुलांनी शरिर झाकून फोटोशूट करण्यात काय साध्य होते अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर येत आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

एखाद्या व्यक्तीचे कॅरेक्टर हे त्याच्या कपड्यांवरुन ठवरवले जाते हे खूप वाईट आहे' असे दिव्याने म्हटले आहे.

विविध अंदाजातील फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत.

बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असल्यामुळे फॉलोअर्सच्याही संख्येत वाढ होत आहे.

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' सिनेमात झळकली आहे. आधी स्प्लिटसव्हिला शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.