गोल्डन लेहेंग्यात खूपच सुंदर दिसतेय श्वेता तिवारी, फोटोवरुन हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:28 PM2022-01-18T16:28:15+5:302022-01-18T16:28:15+5:30

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या अदा पाहुन चाहते घायाळ झालेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच श्वेता तिवारीने गोल्डन लेहेंग्यातील तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

श्वेताने इंस्टाग्राम अकाउंटवर लेहेंगा घातलेले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर अंदाजात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये श्वेता तिवारीची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीच्या या फोटोंवर मुलगी पलक तिवारीनेही कमेंट केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर तो खूप व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीने स्वतःला इतके फिट ठेवले आहे की तिचे वय 41 पेक्षा जास्त आहे याचा अंदाज लावणे कठीण होईल. (फोटो: इंस्टाग्राम)