यापूर्वी पाहिला नसेल अक्षया देवधरचा असा अंदाज,पाहा तिच्या दिलखेचक अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 12:00 PM2021-03-09T12:00:36+5:302021-03-09T12:07:01+5:30

Akshaya Deodhar Stunnig Looks अक्षया देवधरने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसली. मालिकेत नेहमी साडी परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळतो.

अक्षया देवधरने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसली.

मालिकेत नेहमी साडी परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळतो.

रसिकांची लाडकी अक्षया ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.

सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.

अक्षयाने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.

नेहमीच तिचा सोज्वळ अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

एरव्ही पारंपरिक अंदाजामध्ये दिसणारी अक्षयाचा मॉडर्न अंदाजही चाहत्यांना भावला आहे.

सोज्वळ अंदाजाप्रमाणे मॉडर्न अंदाजात आणखीनच सुंदर दिसत आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!