वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली टीना दत्ता मालदिवमध्ये करतेय व्हेकेशन एन्जॉय, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 07:00 AM2021-04-14T07:00:00+5:302021-04-14T07:00:07+5:30

छोट्या पडद्यावरील उतरन व डायन या मालिकेत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री टीना दत्ता सध्या व्हेकेशनवर गेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असून तिने व्हेकेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

स्विमिंग पूलच्या कठड्यावर बसून ती पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना काही महिन्यांपूर्वी ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

तसेच टीनाने गेल्यावर्षी अभिनेता मोहित मल्होत्रावर इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना दत्ताने परिणीता या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

टीनाला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)