या अभिनेत्रीच्या बोल्ड अँड हॉट अदांनी व्हाल घायाळ, पाहा तिचे हे बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 07:00 AM2020-03-30T07:00:00+5:302020-03-30T07:00:03+5:30

शमा सिकंदरने तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.

शमा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

शमाने ये मेरी लाइफ है या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.

शमाने प्रेम अगन, मन यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

शमाची माया ही वेबसिरिज काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

शमा काही वर्षांपूर्वी डिप्रेशनमध्ये गेली होती. तिनेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये सांगितली होती.

शमाला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.

शमा ही फॅशनेबल अभिनेत्री असून तिच्या फॅशन सेन्सचे नेहमीच कौतुक केले जाते.