'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:03 PM2020-09-19T13:03:40+5:302020-09-19T13:03:40+5:30

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील अभिनेत्री सुनैना फौजदारने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सुनैना फौजदारचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सुनैनाने नुकतेच तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अंजली भाभीच्या भूमिकेत एन्ट्री मारली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय सुनैनाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. जसे की राजा की आयेगी बारात, कुबूल है आणि रहना है तेरी पलकों के छांव में या मालिकेत ती दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुनैना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुनैनाचे इंस्टाग्रामवर जवळपास २ लाख ३३ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)