सुरभी चंदनाचे लेटेस्ट रेड ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, पहा तिचे फोटो

Published: May 11, 2021 07:57 PM2021-05-11T19:57:54+5:302021-05-11T19:57:54+5:30

सुरभी चंदनाने सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

या फोटोत सुरभी चंदना रेड कलरच्या ड्रेसमधील स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

सुरभी चंदना एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.

सुरभी चंदना २००९ साली सब टीव्हीमध्ये तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये स्वीटीची भूमिका साकारली आहे.

सुरभी चंदना २०१६ ते २०१८ पर्यंत स्टार प्लस वाहिनीवरील इश्कबाज मालिकेत अन्निका त्रिवेदीची भूमिका केली आहे.

सुरभी चंदनाने बरेच पुरस्कार जिंकले आहे ज्यात इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड, गोल्ड अवॉर्ड आणि लायन्स गोल्ड अवॉर्डचा समावेश आहे.

२०१९ साली सुरभीने संजिवनी मालिकेत डॉ. ईशानीची भूमिका साकारील आहे.

सुरभी चंदनाचे इंस्टाग्रामवर ४.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!