सौम्या टंडनचा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, तिच्या अदांवर झालेत फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:38 PM2020-06-05T17:38:43+5:302020-06-05T17:50:57+5:30

टीव्हीचा फेमस शो 'भाबीजी घर पर है' मध्ये अनिता भाभीची भूमिकेने रसिकांची भरघोस पसंती मिळवली आहे.

शाहिद कपूर आणि करीना कपूरची फिल्म 'जब वी मेट' मधेही दिसली आहे.

या फिल्ममध्ये तिने करीनाच्या बहिणीचा रोल केला होता.

तिला खरी ओळख 'भाबीजी घर पर है' या सीरियलने मिळाली.

'भाबीजी घर पर हैं' शोमध्ये गोरी मेमची भूमिका लोकांना खूपच आवडते.

या भूमिकेसाठी सौम्या प्रत्येक दिवसाच्या शूटिंगचे सुमारे 55,000 रुपये चार्ज करते.

तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकदा वेस्टर्न पद्धतीची असल्याचे अनेकदा पाहायला मिळतं.

तिचा मॉडर्न लूकमुळे ती सर्वाधिक रसिकांना घायाळ करते.

नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.

नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.