PHOTOS: टीव्हीवरील संस्कारी बहु श्वेता तिवारीचं झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसतेय आणखीच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 07:30 PM2021-02-22T19:30:00+5:302021-02-22T20:07:24+5:30

श्वेता तिवारी नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

श्वेता तिवारीने आपल्या करिअरची सुरूवात छोट्या पडद्यावरील मालिका दुश्मनमधून केली होती. (Photo Instagram)

मात्र तिला कसौटी जिंदगी के मालिकेतून लोकप्रियता मिळाली.

श्वेता तिवारी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ४ची विजेती झाली होती. (Photo Instagram)

श्वेतामध्ये झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत. (Photo Instagram)