अभिनेत्री श्वेता तिवारीने फ्लॉन्ट केले अ‍ॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क

Published: May 15, 2021 04:42 PM2021-05-15T16:42:03+5:302021-05-15T16:42:03+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावर पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत श्वेता तिवारीने अ‍ॅब्स फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

वयाच्या चाळीशीत श्वेता तिवारीने आपल्या फिटनेसने चाहत्यांना चकीत केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

टेलिव्हिजनची बहूचा स्टायलिश अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत श्वेता परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)

श्वेता तिवारीचे सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर २.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!