श्वेता तिवारीच्या पिंक ड्रेसमधील फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 06:50 PM2021-07-22T18:50:35+5:302021-07-22T18:50:35+5:30

श्वेता तिवारीने पुन्हा एकदा लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या वेळी श्वेता तिवारी पिंक रंगाच्या सूटमध्ये खूप ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळाली. (फोटो इंस्टाग्राम)

चाहत्यांमध्ये श्वेता तिवारी कसौटी जिंदगी की मधील प्रेरणा या नावाने फेमस आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सध्या श्वेता तिवारी तिच्या लूक्स आणि फोटोशूटमुळे चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)

फिटनेसच्याबाबतीत श्वेता तिवारी खूप जागरूक आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच श्वेता तिवारीने सोशल मीडियावर तिचे ट्रान्सफॉर्मेशन शेअर केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

श्वेता तिवारी बिग बॉस ४ची विजेतीदेखील आहे. (फोटो इंस्टाग्राम)