श्वेता तिवारीची लेक पलकने साजरा केला २०वा बर्थडे, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 06:24 PM2021-10-11T18:24:34+5:302021-10-11T18:24:34+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची लेक पलक तिवारीचा नवा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीचा २० वा वाढदिवस सेटवर साजरा करण्यात आला.

गोव्यातील एका पार्कमध्ये पलक नाचताना दिसते आहे.

श्वेता तिवारी नुकतीच रिएलिटी शो खतरों के खिलाडीच्या ११व्या सीझनमध्ये झळकली होती.

माय लेकीची जोडी मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा करताना दिसते आहे.

इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओत पलक ब्लॅक ड्रेस आणि मोकळ्या केसात खूप सुंदर दिसते आहे.

व्हिडीओत पलक आगामी प्रोजेक्टच्या कास्ट आणि क्रू मेंबर्ससोबत दिसते आहे. (सर्व फोटो इंस्टाग्राम)