श्वेता शिंदेने बिकीनीत लावली आग, पाहाल तर पाहातच राहाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 07:33 PM2020-03-24T19:33:56+5:302020-03-24T19:43:12+5:30

मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री श्वेता शिंदे हिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलेलं आहे. अर्थात, इतक्या वर्षांनंतर सुद्धा तिच्या दिलखेचक अदा आणि लक्षवेधी सौंदर्य यात फरक पडलेला नाही. आजदेखील तिच्या सौंदर्याची छाप प्रेक्षकांवर पडते आहे.

सोशल मीडियावर सध्या श्वेताच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात श्वेताचे हे फोटो आहेत.

यातील एका फोटोत तिचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

सध्या श्वेता 'डॉक्टर डॉन' मालिकेत झळकत असून तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.