आई कोण मुलगी कोण, सौंदर्याच्या बाबतीत देतात टक्कर, बघा Latest Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 07:00 PM2021-09-07T19:00:00+5:302021-09-07T19:00:00+5:30

श्वेता आणि मुलगी पलक तिवारी दोघेही त्यांच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असतात. दोघेही ग्लॅमरस लूक शेअर करत चाहत्यांच्या नजरा वेधून घेत असतात.

जितकी श्वेता दिसायला सुंदर आहे तितकीच मुलगी पलक तिवारीही सुंदर दिसते.

आई श्वेताप्रमाणेच पलक आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास दोघींचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

श्वेता आणि पलक दोघी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत.

त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे.

दिवसेंदिवस त्यांच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे.

श्वेता मुलगी पलकसोबत असते तेव्हा दोघेही बहिणी -बहिणी वाटतात.

श्वेताने तिच्या मुलीप्रमाणेच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

श्वेताने स्वतःला खूप चांगले मेंटेन केले आहे.

आई श्वेताप्रमाणे पलक हटके स्टाइल मेटेंन करताना दिसते.