'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्याचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 04:41 PM2021-06-22T16:41:07+5:302021-06-22T16:41:07+5:30

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रद्धा आर्या कुंडली भाग्य मालिकेत साध्या सूनेच्या भूमिकेत झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

खऱ्या आयुष्यात श्रद्धा आर्या खूप स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर श्रद्धा आर्या बिकनी फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रद्धा आर्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सौंदर्याच्या बाबतीत श्रद्धा आर्या कमी नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रद्धा आर्या ट्रेडिशनल लूकमुळेही चर्चेत येत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना खूप भावतो. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!