हिला ओळखलंत का ? शहनाज गिलने केला मेकओव्हर, काही तासातच फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 04:54 PM2021-04-09T16:54:09+5:302021-04-09T16:58:02+5:30

शहनाज गिल तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

शहनाज गिलने सोशल मीडियावर आपले न्यू लूकमधले फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

न्यू हेअरकटमध्ये शहनाज खूपच स्टायलिश दिसतेय. (Photo Instagram)

काही तासांतच शहनाज गिलच्या या फोटोंवर 6 लाखाहुन अधिक लाईक्स मिळाले आहेत. (Photo Instagram)

शहनाज कौर पंजाबमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

शहनाज कौरचा जन्म २७ जानेवारी, १९९३ साली चंदीगढमध्ये झाला होता. (Photo Instagram)

शहनाज कौर गिलने २०१५ साली मॉडेल इंडस्ट्रीत काम केले आहे. (Photo Instagram)

शहनाज कौर गिल २०१९मध्ये पहिला पंजाबी चित्रपट ‘काला शाह काला’मध्ये सरगुन मेहता, जॉर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लनसोबत अभिनय केला आहे. (Photo Instagram)