'द कपिल शर्मा शो'मधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्रेझी, see pics

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:15 PM2020-06-24T15:15:59+5:302020-06-24T15:15:59+5:30

कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या ऑन-स्क्रीन पत्नीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करीत आहे. (फोटो: इन्स्टाग्राम)

सोशल मीडियावर सुमोना चक्रवती सक्रिय असते तिला प्रचंड फॅन फॉलोईंगदेखील आहे. (फोटो: इन्स्टाग्राम))

बऱ्याचदा सुमोना चक्रवर्ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (फोटो: इन्स्टाग्राम)

सुमोना आपले हॉट अँड बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. (फोटो: इन्स्टाग्राम)

सुमोना आज लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत मोडली जाते. (फोटो: इन्स्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी सुमोनाचे बीचवरील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो: इन्स्टाग्राम)

सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती (फोटो: इन्स्टाग्राम)

कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली होती (फोटो: इन्स्टाग्राम)