पदार्पणा पूर्वीच सोशल मीडियावर हीट आहे ही स्टारकिड, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 02:01 PM2020-05-16T14:01:39+5:302020-05-16T14:24:13+5:30

तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्यापेक्षा जास्त बोल्ड आहे तिची लेक पलक तिवारी.

पलक सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.

पलकने तिचे हॉट सोशल मीडियावर फोटो शेअर असते.

फोटोंमधील पलकचा अदांज कोणत्या अभिनेत्री किंवा मॉडल पेक्षा कमी नाही आहे.

पलक तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

८ ऑक्टोबर २००० मध्ये जन्मलेली पलक 20 वर्षांची झालीय आणि बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज आहे.

कसोटी जिंदगी की; या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या श्वेताप्रमाणेच पलकही अशाच एका संधीच्या शोधात आहे.

पलक ही श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याची मुलगी आहे.

श्वेता व राजा या दोघांमध्ये २००७ साली घटस्फोट झाला होता.

त्यानंतर श्वेताने दुसरा विवाह केला. तूर्ताय पलक आई श्वेताबरोबर राहात आहे.