पाहा ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाचे रोमाँटिक फोटो, अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:00 AM2020-06-29T07:00:00+5:302020-06-29T07:00:02+5:30

गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत.

अभिनेत्री ईशा केसकर अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. (PHOTO INSTAGRAM)

गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत. (PHOTO INSTAGRAM)

चला हवा येऊ द्याच्या सेटवर ऋषी आणि ईशा यांची ओळख झाली होती. (PHOTO INSTAGRAM)

तेव्हापासून ते दोघे नात्यात आहेत. (PHOTO INSTAGRAM)

अनेकवेळा सोशल मीडियावर दोघे एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात. (PHOTO INSTAGRAM)

दोघांमधील रोमाँटिक केमिस्ट्री त्यांच्या फॅन्स आवडते. (PHOTO INSTAGRAM)

ईशाला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. (PHOTO INSTAGRAM)

ऋषी 'काहे दिया परदेस' या मालिकेत शिवच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचला. (PHOTO INSTAGRAM)