Hotness Alert! रसिका सुनीलच्या HOT AND BOLD फोटोंनी माजवलाय धुमाकूळ

Published: June 30, 2020 07:00 AM2020-06-30T07:00:00+5:302020-06-30T07:00:02+5:30

तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. (PHOTO INSTAGRAM)

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)

प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता. (PHOTO INSTAGRAM)

नेहमीच तिच्या एकसे बढकर एक फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते. (PHOTO INSTAGRAM)

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. (PHOTO INSTAGRAM)

शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. (PHOTO INSTAGRAM)

पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली. (PHOTO INSTAGRAM)

ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते. (PHOTO INSTAGRAM)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!