PHOTOS: 'बिग बॉस 14'च्या घरातून बाहेर पडलेली पहिली कंटेस्टंट सारा गुरपालचे ग्लॅमरस फोटो पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:00 PM2020-10-20T12:00:00+5:302020-10-20T18:45:01+5:30

'बिग बॉस 14' फेम सारा गुरपाल सध्या तिच्या फोटोंना घेऊन चर्चेत आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर सारा गुरपाल खूप प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

नेहमी सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सारा चर्चेत असते. (Photo Instagram)

सारा ही एक पंजाबी मॉडेल, सिंगर व अभिनेत्री आहे. ती एक डान्सरही आहे. (Photo Instagram)

2012 मध्ये तिने ‘मिस चंदीगड’चा किताब जिंकला होता. (Photo Instagram)

2017 मध्ये डेंजर डॉक्टर जेली या पंजाबी सिनेमातून तिने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. (Photo Instagram)

इंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचं तर सारा गुरपाल जवळपास २.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सारा खूपच ग्लॅमरस दिसतेय.