सोशल मीडियावर संजीदा शेखचे 'डर्टी पिक्चर', चाहत्यांनी केले केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:50 PM2021-05-03T18:50:15+5:302021-05-03T19:09:06+5:30

सोशल मीडियावर संजीदा शेख प्रचंड एक्टीव्ह असते. विविध अंदाजातील फोटो ती चाहत्यांसह शेअर करते.

तिच्या प्रत्येक फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असते.

मात्र लाल रंगाच्या बिकीनीतले संजीदाचे फोटो पाहून चाहते तिला ट्रोल करत आहेत.

तिचा हा बिकनी अंदाज तिच्या चाहत्यांना काही रुचलेला नाहीय.

वेगवेगळ्या कमेंट करत चाहते नाराजी दर्शवत आहे.

सोशल मीडियावर संजीदा प्रचंड लोकप्रिय आहे.

तिच्या फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे.

संजीदा तिच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये काही ना काही एक्सप्रिमेंट करताना दिसते.

बॉलिवूड अभिनेत्रींनाही सौंदर्याच्याबाबतीत संजीदा टक्कर देते.

संजीदाच्या या प्रत्येक अदांवर चाहते फिदा होत आहेत.