Summer Is Here, मराठी अभिनेत्रीचा अंदाज पाहून चाहते म्हणतायेत सो कुल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 07:22 PM2021-04-12T19:22:47+5:302021-04-12T19:27:57+5:30

Ruchira Jadhav Latest Photoshoot:'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत रुचिरा जाधवने माया ही भूमिका साकारली होती, या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती.

रुचिराने आजपर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.

तिच्या ऑनस्क्रीन लूक प्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही रसिकांची प्रचंड पसंती मिळते.

रुचिरा सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.

आपले हटके फोटो आपल्या चाहत्यांसोबत ती शेअर करत असते.

रुचिराने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंवर लाइक्सचा पाऊस पडला आहे.

या फोटोत रुचिरा सौंदर्य आणखी खुलून आले आहे.

रुचीरा जाधव आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

बोल्ड आणि बिनधास्त अशी रुचिराची ओळख बनत चालली आहे.

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.