रुबीना दिलैक समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस अंदाजात, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 08:46 PM2021-10-13T20:46:28+5:302021-10-13T20:46:28+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री रुबीना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रुबीना दिलैकने इंस्टाग्रामवर काही व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत रूबीना ब्लॅक बिकनीत पहायला मिळते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रूबीना दिलैकचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर रूबीना दिलैकचे ६.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

रूबीना दिलैक खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो इंस्टाग्राम)