PHOTO : राजस्थानी वधूच्या लूकमधील रश्मी देसाईची फोटो व्हायरल, लवकरच करणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 03:01 PM2020-10-19T15:01:36+5:302020-10-19T15:01:36+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई हिने नुकतेच ब्राइडल लूकमध्ये फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई एका राजस्थानी वधूच्या लूकमध्ये दिसते आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर रश्मी देसाईचे हे फोटोशूट व्हायरल होते आहे. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई वधूसारखी लाजताना दिसते आहे.(Photo Instagram)

रश्मीचे हे फोटोशूट बघून ती लवकरच लग्न करणार असा अंंदाज यूजर्सनी लावला आहे. (Photo Instagram)

'बिग बॉस 13' पासून रश्मी देसाईच्या फॅन फॉलोईंगमध्ये अधिक वाढ झाली. (Photo Instagram)

रश्मी देसाई छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने करिअरची सुरुवात 'लम्हें जुदाई के' मधून 2004मध्ये केली होती. (Photo Instagram)