नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती; जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने तातडीने पाठविले 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर
01:11 PM
नाशिक : येथील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला गळती लागली आहे. येथील कोविड वॉर्डमधील काही रुग्णदेखील अन्यत्र स्थलांतरित करण्यात येत असल्याचे समजते.