PHOTOS: 'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेच्या साडीतील फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 04:33 PM2021-09-27T16:33:01+5:302021-09-27T16:42:52+5:30

'रंग माझा वेगळा' या मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस दिसते.

'रंग माझा वेगळा'ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका रेश्मा शिंदेने केली आहे.

रंग माझा वेगळा या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आले आहे.

दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.

रेश्मा शिंदेच्या ट्रेडिशनल लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

रेश्मा शिंदेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

अभिनेत्री रेश्मा शिंदेने याआधी काही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.

मराठीसोबतच रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.