श्वेता तिवारीची मुलगी पलकचे ग्लॅमरस फोटोशूट झाले व्हायरल, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 04:11 PM2021-09-08T16:11:46+5:302021-09-08T16:11:46+5:30

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच पलक तिवारीने खूप ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

पलक तिवारी नेहमी ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)

पलक तिवारीचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच पलक तिवारीने रोजी द सॅफ्रॉन चॅप्टरमधून सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात पलकसोबत विवेक ऑबेरॉय मुख्य भूमिकेत होता. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर पलक तिवारीचे 6 लाख 18 हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)