निया शर्माने बिकिनी घालून समुद्र किनारी केलं फोटोशूट, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 03:35 PM2021-04-20T15:35:04+5:302021-04-20T15:35:04+5:30

आपल्या बोल्ड फोटोंमुळे निया शर्मा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

निया शर्माने ब्लॅक रंगाची बिकिनी घालून समुद्र किनारी फोटोशूट केलं आहे. यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते आहे.(Photo Instagram)

तिच्या विचित्र फॅशन एक्सप्रिमेंटमुळेही तिच्यावर नेटीझन्स निशाणा साधताना दिसतात. (Photo Instagram)

या सगळ्या ट्रोलिंगचा नियाला अजिबात फरक पडत नसल्याचे दिसते. (Photo Instagram)

निया शर्माचे इंस्टाग्रामवर 6.1 मिलियनपेक्षा फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. (Photo Instagram)

निया शर्माने टेलिव्हिजनवरील मालिका कालीमधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. (Photo Instagram)

निया शर्माने स्टार प्लस वाहिनीवरील ‘एक हज़ारों में मेरी बहना है’ मालिकेत मानवीची भूमिका केली होती. (Photo Instagram)