नेहा पेंडसेच्या लाल रंगाच्या साडीतील फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा, फोटो पाहून फॅन्सही घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 19:44 IST2021-01-18T19:39:36+5:302021-01-18T19:44:01+5:30
अनिता भाभी बनत नेहा पेंडसेने सुरु केली शूटिंग, सेटवर दणक्यात झाले तिचे स्वागत. अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे.

सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते.
शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.
तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
लाल रंगाची साडी परिधान केलेला फोटो रसिकांना भावतो आहे.
लाल रंगाच्या साडीत नेहाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.
हा फोटो नेहासाठी खूप खास आहे.कारण भाभीजी घर पर है मालिकेच्या शूटचा तो पहिलाच दिवस होता.
सेटवर येताच नेहाचे मालिकेच्या टीमकडून स्वागत करण्यात आले.
केक कटिंग करत नेहाही मालिकेच्या टीमसह एन्जॉय करताना दिसली.
मालिकेत नेहा पेंडसे अनिता भाभीची भूमिका साकारत आहे.
ही भूमिका आधी सौम्या टंडनने साकारली होती.