न्यूड सीन्स देणार पण..... नेहा पेंडसेने ठेवली खास अट, वाचा काय म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:47 PM2021-05-04T14:47:52+5:302021-05-04T15:04:35+5:30

'भाभीजी' घर पर है मालिकेत सध्या अनिता भाभीच्या भूमिके झळकत आहे. नुकतेच तिने बोल्ड सीन्स देण्यावरही तिचे मत मांडले आहे.

नेहा पेंडसे तिच्या भूमिका निवडीवर फार सिलेक्टीव्ह झाली आहे.

काम करायला मिळतंय म्हणून कोणतीही ऑफर स्विकारायची नाही त्यातही चॉईस ठेवली पाहिजे.

त्यातही असे काही प्रोजेक्ट असतात ज्यात बोल्ड सीन्स देण्यावर निर्मांत्याचा भर असतो.

त्यामुळे बोल्ड सीन्स ऐकताच अनेकदा अभिनेत्री नकार देतात.

बोल्ड सीन्स करण्यावर माझा आक्षेप नाही, पण ते योग्य प्रकारे मांडले गेले पाहिजे.

भूमिकेची गरज असेल आणि त्यातही वल्गर वाटणार नसेल तर बोल्ड सीन्स द्यायला माझी हरकत नाही.

बोल्ड सीन्स हे चांगलेही असतात, फक्त दाखवण्याची पद्धत बदलली पाहिजे.

बोल्ड सीन्स आणि न्यूड सीन्स देऊन आपण रसिकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरु अशी समजूत असेल तर ते चुकीचे आहे.

रसिकांच्याही आवडी-निवडी बदलल्या आहेत. त्यांना जे पाहायचे आहे तेच दाखवणे जास्त चांगले.

उगाच प्रसिद्धी मिळेल म्हणून बोल्ड सीन्स देणे यावर माझा आक्षेप असल्याचे तिने म्हटले आहे.