हॉट फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या मौनी रॉयने चक्क गार्डनमध्ये केले ट्रेडिशनल फोटोशूट, दिसली तितकीच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 02:15 PM2021-02-10T14:15:00+5:302021-02-10T14:15:02+5:30

मौनी रॉयने सोशल मीडियावर ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधले ट्रेडिशनल फोटोशूट शेअर केले आहेत. (Photo Instagram)

हे फोटोशूटमध्ये मौनीने गार्डनमध्ये झाडाच्या खाली बसून केलं आहे. (Photo Instagram)

मौनीचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांना खूप आवडले आहे. (Photo Instagram)

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली कूचबिहार पश्चिम बंगालमध्ये झाला होता. (Photo Instagram)

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १५.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

मौनी रॉयने छोट्या पडद्यावर नागिनमध्ये शिवन्या आणि देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका केली होती. (Photo Instagram)