PHOTOS: रेड बिकिनी घालून समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसली मौनी रॉय, पाहा तिचे हॉट फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 12:53 PM2021-02-16T12:53:16+5:302021-02-16T12:53:16+5:30

नुकतेच मौनी रॉयने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मौनी रॉय समुद्र किनारी मस्ती करताना दिसते आहे. (Photo Instagram)

मौनी रॉयने बिकिनी घालून समुद्र किनारी ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केलं आहे. (Photo Instagram)

मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती. (Photo Instagram)

मौनी रॉय टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नागिन शिवन्या आणि देवों के देव महादेवमधील सतीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

मौनी रॉयने करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधून केली होती. (Photo Instagram)

मौनीचे इंस्टाग्रामवर १५.८ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)